Zee Talkies Comedy Awards 2019 | BOYZ 3 आणि GIRLS लवकरच | Vishal Devrukhkar | Director Boyz & Boyz 2
2019-07-04
19
झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स मध्ये रेड कार्पेटवर दिग्दर्शक विशाल देवरुखकर यांनी त्यांच्या आगामी सिनेमाच्या प्रोजेक्टविषयी माहिती दिली. कोणते असतील त्यांचे पुढील प्रोजेक्ट्स.